मॉडेलिंग हा प्रकार फक्त पैसेवाल्या घरातील मुलींसाठी आहे असा एक समज आपल्याकडे आहे. त्यामुळं सर्वसामान्य घरातील मुलगी या क्षेत्रात काही करू इच्छित असेल तर तिला लगेच हे आपले काम नाही, तू दुसरं काहीतरी बघ असं सांगितलं जातं. सर्वसामान्य घरातील मुलगी मॉडेलिंग करू शकत नाही का? तर हाच समज पुसून काढणाऱ्या अश्विनी हक्कदार यांचा हा प्रवास नक्की बघा..
Updated : 17 March 2022 2:10 PM GMT
Next Story