Home > Entertainment > व्हायरल व्हिडिओ: प्रपोजलमध्ये कँडीची अंगठी दिल्याने प्रेयसीचा संताप!

व्हायरल व्हिडिओ: प्रपोजलमध्ये कँडीची अंगठी दिल्याने प्रेयसीचा संताप!

व्हायरल व्हिडिओ: प्रपोजलमध्ये कँडीची अंगठी दिल्याने प्रेयसीचा संताप!
X

सध्या व्हॅलेंटाईन डे वीक चालू आहे. चॉकलेट डे, रोज डे, प्रपोज डे असे अनेक days प्रेमाची दिवस म्हणून साजरी केली जातात. नवीन प्रियकर प्रियसी असो किंवा जुनी जानती जोडपी या सर्वांसाठीच व्हॅलेंटाईन डेचा हा महिना तितकाच महत्वाचा समजला जातो. अशात सोशल मीडियावर एका कपलचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एका तरुणाने त्याच्याच प्रियसीला केलेल प्रपोजल त्याला भलतच महागात पडल्याच दिसत आहे.

एका खेळाच्या सामन्यादरम्यान, एक तरुण त्याच्या प्रेयसीला लिप किस करत प्रपोज करण्यासाठी गुडघ्यावर बसतो. प्रेयसी सुरुवातीला आनंदी होते, पण तरुण जेव्हा प्रपोजल रिंगसाठी बॉक्स उघडतो तेव्हा ती हतबल होते. तिला बॉक्समध्ये हिऱ्याच्या अंगठीऐवजी कँडीची अंगठी दिसते, आणि चक्क प्रेयसी रागावून प्रियकराला कानाखाली मारते, आणि हातातली colddrink प्रियकराच्या दिशेने भिरकावते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला असून, अनेकांनी त्यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही यूजर्स प्रियकरावर हसत आहेत, तर काही त्याच्या प्रेयसीची बाजू घेत आहेत. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत.

हा व्हायरल व्हिडिओ प्रेमाची विनोदी आणि अनपेक्षित बाजू दाखवून देतो. व्हॅलेंटाईन डेच्या जवळपास, हा व्हिडिओ आपल्याला आठवण करून देतो की प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत, तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्ति सोबत पहिलं प्रेम कसं व्यक्त केल कॉमेंट करून नक्की कळवा. आणि मॅक्स वुमन या सोशल मिडिया platform follow करायला विसरू नका

Updated : 9 Feb 2024 6:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top