उर्फीचा साडीतला डान्स; व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
Admin | 7 Oct 2021 3:18 AM GMT
X
X
नेहमीच बोल्ड फोटोग्राफीमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद यावेळी मात्र आपल्या वेगळ्या लुकमुळे चर्चेत आली आहे. नेहमी हॉट ड्रेसेसमध्ये दिसणारी उर्फी यावेळी चक्क साडी घालून डान्स करतांना पाहायला मिळाली आहे.
उर्फी ने आपल्या instagramवर हा व्हिडिओ शेअर केला असून, तो प्रचंड व्हायरल होत आहे. तर उर्फिच्या या नवीन लुक पाहून चाहत्यांकडून कमेंटचा पाऊस पडतांना सुद्धा पाहायला मिळत आहे. नेमकं काय आहे व्हिडिओत पाहू यात.....
Updated : 7 Oct 2021 3:18 AM GMT
Tags: Urfi Javed Sarri Dance going viral viral MaxWoman
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire