Home > Entertainment > त्या फोटो नंतर बिपाशा बसूने शेअर केला भन्नाट व्हिडिओ ..

त्या फोटो नंतर बिपाशा बसूने शेअर केला भन्नाट व्हिडिओ ..

त्या फोटो नंतर बिपाशा बसूने शेअर केला भन्नाट व्हिडिओ ..
X

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूने नुकतेच सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करून गरोदरपणाची माहिती दिली आहे. दरम्यान, बिपाशाने सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बिपाशा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. बिपाशाचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला असून तिचे सतत अभिनंदन होत आहे. बिपाशाने 30 एप्रिल 2016 रोजी करण सिंह ग्रोवरशी लग्न केले होते. आता दोघेही लग्नाच्या सहा वर्षानंतर पहिल्यांदाच आई होणार आहेत. व्हिडिओ पहा..

Updated : 17 Aug 2022 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top