Home > Entertainment > "काहीही हं श्री "म्हणणाऱ्या तेजश्रीने केलेत आजपर्यंत इतके चित्रपट ...

"काहीही हं श्री "म्हणणाऱ्या तेजश्रीने केलेत आजपर्यंत इतके चित्रपट ...

काहीही हं श्री म्हणणाऱ्या तेजश्रीने केलेत आजपर्यंत इतके चित्रपट ...
X


पहिला पाऊस आणि पहिलं प्रेम , खास व्यक्तीची आठवण होणं हे साहजिकच आहे. पण ती सध्या काय करते या चित्रपटातील कितीदा नव्याने तुला आठवावे हे गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला आठवण येते ती तेजश्री प्रधानची . तिने आजवर कोणते चित्रपट केले चला पाहूया ...


2013 मध्ये तिने " होणार सून मी या घरची " मध्ये जान्हवीची भूमिका साकारली होती . ती " ती सध्या काय करते " (2017) मधील तिच्या अभिनयासाठी देखील ओळखली जाते . 2019 मध्ये, तिला बबलू बॅचलर सोबत बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला . ती " अग्गाबाई सासूबाई " मध्ये शुभ्राच्या भूमिकेत दिसली .याबरोबरच

2009 झेंडा

2011 शर्यत

2013 लग्न पाहावे करुण

2014 डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रिअल हिरो

2017 ओली की सुकी

2017 ती सध्या काय करते

2019 निवाडा

2019 हजारी

2019 अन्या

2021 बबलू बॅचलर

तुम्हाला तेजश्रीचा हा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास कसा वाटला ? नक्की कळवा

Updated : 2 July 2023 4:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top