Home > Entertainment > मिया खलीफाचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा, मोदी समर्थक म्हणता आम्ही तर 'देसी सनी' बघतो
मिया खलीफाचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा, मोदी समर्थक म्हणता आम्ही तर 'देसी सनी' बघतो
Max Woman | 3 Feb 2021 9:30 AM GMT
X
X
प्रसिध्द पॉप सिंगर रिहाना ने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात ट्वीट केल्यानंतर सामाजीक कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग व पॉर्न स्टार मियां खलीफा ने या आंदोलनाच्या सोशन मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाला पाठिंबा दिला.
या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पातळीवरुन पाठिंबा मिळत असल्याने भाजप समर्थक याला 'पेड सपोर्टर' म्हणत आहेत. तर काही लोक याला शेतकऱ्यांची ताकद म्हणत आहेत. पण यात चर्चो आहे ती पुर्व पॉर्न स्टार सनी लिओनीची.
मिया खलीफाने या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे भाजप समर्थकांकडून "आय लव्ह सनी लिओनी, लोकल फॉर व्होकल" अशा आशयाचे ट्वीट केली आहेत. त्यामुळे या सगळ्यात काहीही समंध नसताना सनी लिओनी मात्र ट्वीटरवर ट्रेंडींगला आली आहे.
Updated : 3 Feb 2021 9:30 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire