Home > Entertainment > ऐश्वर्याचा मेकअप न करण्यासाठी दिले पैसे ...

ऐश्वर्याचा मेकअप न करण्यासाठी दिले पैसे ...

X

आपल्याला अस वाटत की "ताल से ताल" या गाण्यामध्ये ऐश्वर्या रॅाय या अभिनेत्री ने कोणत्याही प्रकारचा मेकअप केला नव्हता परंतु तसे नसुन ह्या ऐश्वर्या रॅाय ने त्या काळातील सर्वात महागडा मेकअप केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई यांनी देशातील सर्वात महागडा मेकअप आर्टिस्ट मिकी कॅाट्रेक्टर यांना बोलवण्यात आले होते. व त्यांना सांगण्यात आले तुम्हाला पाहीजे तेवढे पैसे देऊ पण त्यांचा मेकअप नाही करायचा.आता हे वाचल्यावर तुम्हीपण पण गोंधळाला असाल ... आता कोण आहे हा फेमस मेकअप आर्टिस्ट आणि काय आहे हा विषय पाहुयात....


दिग्दर्शक सुभाष घई यांनी देशातील सर्वात महागडा मेकअप आर्टिस्टला बोलावलं आणि त्यांना सांगण्यात आले तुम्हाला पाहीजे तेवढे पैसे देऊ पण त्यांचा मेकअप नाही करायचा. मेकअप आर्टिस्ट हे ऐकल्यावर बोलले मेकअप करणे जेवढे सोपे आहे. तेवढेच मेकअप करुन नैसर्गिक सुंदर दाखवणे हे खुप कठीण काम आहे. त्या संपुर्ण गाण्यामध्ये तुम्ही पाहाल तर ऐश्वर्या रॅाय चा जो मेकअप होता तो पहाडी मुलगी च्या भुमिकेत दाखवण्यात आला आहे. त्यानंतर ती शहरात येते तेव्हा वेगळा मेकअप आहे पुन्हा ती अनिल कपुर ला भेटते तेव्हा वेगळा मेकअप आहे. आँरकेस्ट्रा मध्ये दाखल होते आणि पहील्यांदा डांस करते तो पर्यंत त्या ऐश्वर्या रॅाय चा मेकअप हा खुप साधा ठेवण्यात आला होता. पण त्या गाण्याची शेवट होई पर्यत ऐश्वर्या रॅाय चे वेगवेगळे मेकअप चे भाग दिसुण आले. मेकअप चे सात वेगवेगळे भाग त्या गाण्यात दाखवण्यात आले.

आजही लोकांना असं वाटत की त्या गाण्यामध्ये ऐश्वर्या रॅाय ने कोणत्याही प्रकारचा मेकअप केला नव्हता पण त्याना हे माहीत नाही त्या एका गाण्याच्या चित्रीकरणा मागे व ऐश्वर्या रॅाय च्या मेकअप मागे केवढा खर्च झाला आहे.तुम्हाला हि माहिती कशी वाटली नक्की कळवा

Updated : 13 Dec 2022 10:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top