Home > Entertainment > या चिमुकलीच्या सॉफ्ट स्किनचे गुपित.. एकदा नाही अनेकदा पाहाल असा funny video

या चिमुकलीच्या सॉफ्ट स्किनचे गुपित.. एकदा नाही अनेकदा पाहाल असा funny video

या चिमुकलीच्या सॉफ्ट स्किनचे गुपित..  एकदा नाही अनेकदा पाहाल असा funny video
X

या चिमुकलीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतो आहे. अगदी मोठमोठे कॉन्टेन्ट क्रिएटर ज्या प्रकारे आपल्या पेज साठी आपल्या चॅनेलसाठी व्हिडिओज तयार करतात अगदी त्यांच्यासारखंच या चिमुकलीने एक व्हिडिओ तयार केलाय. या व्हिडिओमध्ये तिने तिच्या मऊ चेहऱ्याचा राज काय आहे हे सांगितले आहे. काय करते ही चिमुकली तर अगदी साधा उपाय आहे. तिचा हा उपाय तुम्ही जर ऐकलात तर पोट धरून हसाल आणि हा व्हिडिओ एकदा नाही तर अनेकदा पहाल. तर या चिमुकलीचा हा भन्नाट मजेशीर व्हिडिओ एकदा पहाच..

Updated : 15 March 2023 1:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top