Home > Entertainment > Shweta Tiwari ची मुलगी Palak Tiwari चे ग्लॅमरस फोटोशूट..

Shweta Tiwari ची मुलगी Palak Tiwari चे ग्लॅमरस फोटोशूट..

Shweta Tiwari ची मुलगी Palak Tiwari चे ग्लॅमरस फोटोशूट..
X

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) मुलगी पलक तिवारीने (Palak Tiwari) नुकतेच तिच्या इंस्टाग्राम (Instgram) अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पलक ग्लॅमरस लूकमध्ये दिसली होती. पलकने लाल स्कर्टसोबत लाल रंगाचा टॉप घातला आहे. मोकळे केस आणि हलका मेकअप अशा लूकमध्ये तिने फोटोशूट केले आहे. सोशल मीडियावर पलकचे हे फोटो चाहत्यांना खूप पसंतीस येत आहेत..

रंगीत लेहेंग्यात फोटोशूट...

याआधीही पलकने पारंपरिक आउटफिटमध्ये फोटोशूट (Photo shoot ) केले होते.सलमान खानच्या चित्रपटात दिसणार..

पलक तिवारी सलमान खानच्या (Salman Khan) किसी का भाई किसी की जान kisika bhai kisika jaan या चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच ती या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला पोहोचली. हे फोटोशूट त्यावेळचे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद शामजी यांनी केले असून हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Updated : 12 April 2023 1:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top