Home > Entertainment > विनोदानंतर श्रेयाचा बिनधास्तपणा सुद्धा आहे भन्नाट

विनोदानंतर श्रेयाचा बिनधास्तपणा सुद्धा आहे भन्नाट

विनोदानंतर श्रेयाचा बिनधास्तपणा सुद्धा आहे भन्नाट
X

श्रेया बुगडे ही चला हवा येऊद्याच्या मंचापासून प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचली आहे. सुरुवातीच्या काळात चला हवा येऊ द्या मध्ये फक्त एकच महिला विनोदी कलाकार होती , ती म्हणजे श्रेया बुगडे. त्यावेळी पासून आत्तापर्यंत श्रेया बुगडेच करिअर हे निश्चितच कौतुकास्पद वाटतं.

श्रेया बुगडे आता चला हवा येऊ द्या सोबतच वेगवेगळ्या ब्रँड साठी फोटोसेशन सुद्धा करताना दिसते. पण तिच्या पर्सनल आयुष्यातील काही फोटोज ती आपल्या इंस्टाग्राम वर नेहमी पोस्ट करत असते. असेच काही फोटो श्रेयाने इंस्टाग्राम वर पोस्ट केले आहेत...




जांभळ्या कलरच्या ड्रेस मध्ये समुद्रकिनारी पाठमोरे उभे राहून श्रेयाने हा फोटो पोस्ट केला आहे.



त्यानंतर नेल आर्ट केलेली नखे आणि हातामध्ये चाफ्याचं फुल असा फोटो श्रेयाने पोस्ट केला आहे.




त्यानंतर श्रेयाने स्वतःचा शॉर्ट ड्रेस मध्ये पायऱ्यावरून उतरताना चा फोटो आणि हॅट बरोबर गॉगल घालून हा फोटो शेअर केलाय त्याला अनेकांच्या भन्नाट कमेंट आल्या आहेत.




चाफ्याचे फुल ,हॅट आणि पुस्तक यांसोबत श्रेया आनंदाने जगताना दिसत आहे.



श्रेया बुगडेने आपले अनेक फोटो शेअर केले आहेत . तिच्या इंस्टाग्राम च्या लिंक वर तुम्हाला हे सगळे फोटोज पाहायला मिळतील ,पण तिच्या या लुक बद्दल तुम्हाला काय वाटतं ?हे मात्र आम्हाला कळवायला विसरू नका

Updated : 7 Jun 2023 9:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top