Home > Entertainment > Shirley Setia गायिका ते अभिनेत्री ... कसा होता प्रवास ?

Shirley Setia गायिका ते अभिनेत्री ... कसा होता प्रवास ?

Shirley Setia गायिका ते अभिनेत्री ... कसा होता प्रवास ?
XShirley Setia सध्या तिच्या अभिनयाने आणि आवाजाने जादू करत आहे. पण तुम्हला माहितीय का ? शर्लिनचं गाण्याचं वेड तिला इथवर घेऊन आलं आहे.
शर्ली लहान होती तेव्हा तिला भारत सोडून तिच्या कुटुंबासह न्यूझीलंडला जावे लागले. 2013 मध्ये तिने T-Series ने आयोजित केलेली स्पर्धेत तिने "तुम ही हो" हे लोकप्रिय हिंदी गाणे रेकॉर्ड केले . ज्याने यूट्यूबवर खूप व्ह्यूज मिळवले. आणि जेव्हा ती 21 वर्षांची होती, तेव्हा ती स्वतःच नाव कमवण्यासाठी भारतात आली.
सब्बीर खान दिग्दर्शित "निकम्मा" मध्ये अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी याच्यासोबत शर्लिनने काम केले आहे,यामध्ये शिल्पा शेट्टी सुद्धा आहे.
bollywood तर झालंच पण आता tollywood मध्ये सुद्धा krishna vrinda vihar या चित्रपटातून तिने पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.
शर्लिनने youtube पासून सुरु केलेला प्रवास तिच्या स्वकर्तुत्वामुळे आज बॉक्स ऑफिसपर्यंत येऊन पोहचला आहे . गोड आवाजासोबतच सुंदर अभिनय करणारी शर्ली आणि तिचा प्रवास कौतुकास्पद आहे.


Updated : 13 July 2023 8:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top