Home > Entertainment > शाहरुख खानचा डंकी आता ओटीटीवर

शाहरुख खानचा डंकी आता ओटीटीवर

शाहरुख खानचा डंकी आता ओटीटीवर
X

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर ,तुम्ही शाहरुखचे फॅन आहात आणि शाहरुखच्या चित्रपटांसाठी वेडे आहात तर आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी शाहरुख खानला रोमान्सचा बादशाह म्हटलं जातं, पठाण आणि जवान या अॅक्शन चित्रपटांनी तर बॉक्स ओफिसवर राज्याचं केलय, आनेक तरुण अभिनेत्र्या शाहरुख सोबत आपला एक तरी चित्रपट असावा या साठी धडपडत असतात. किंग खानची वारी आता चाहत्यांच्या घरी होणार असल्याच समजत आहे.

हो तुम्ही बरोबर ऐकताय 2023 ला रीलीज झालेला srk चा कॉमेडी ड्रामा dunki चित्रपट आता ott platfrom वर प्रदर्शित होणार आहे. तुम्ही dunki चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पहिला नसेल तर घरी बसून आरामात पाहू शकता. कारण शाहरुख खान आणि राजकुमार हिरानींचा डंकी हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. गुरुवारी नेटफ्लिक्सने त्यांच्या सेवांवर dunki चित्रपट टाकला असल्याने srk च्या चाहत्यामध्ये उत्सवाच वातावरण जाणवत आहे. जगभरच्या "बॅग पॅक करा! 'डंकी' मधून, शाहरुख खान घरी येत आहे. असेही ओटीटी दिग्गजांनी लिहिले आहे.

डंकी ही प्रेम आणि मैत्रीची गाथा आहे, जी अनेक कथांना एकत्रित करते. त्यांच्या पात्रांना समोर जाणाऱ्या आव्हानांना विनोदी ह्रदयस्पर्शी उत्तरे प्रदान करते. netflix चे आभार मानत dunki चित्रपटा बद्दल शाहरुख खान लिहितो तो महणतो "डंकी हा एक खास चित्रपट आहे आणि तो माझ्या मनाला खूप जवळचा आहे. आम्ही ही सुंदर गोष्ट नेटफ्लिक्सद्वारे जगभरातील प्रेक्षकांसह शेअर करू शकतो याबद्दल आम्ही आभारी आहोत. हा चित्रपट भावनिकतेचा रोलरकोस्टर आहे आणि मला आशा आहे की मित्रांचा हा असाधारण प्रवास जागतिक स्तरावर मने जिंकेल."

नेटकऱ्यांनी कमेंटबॉक्स मध्ये त्यांचा उत्साह शेअर केला. शाहरुखच्या एक फॅनने कॉमेंट करून लिहिले आहे की "ही आतापर्यंतची सर्वोत्तम व्हॅलेंटाईन गिफ्ट आहे. मी याची वाट पाहत होतो." दुसर्‍याने लिहिले, "2023 चा सर्वोत्तम चित्रपट. अखेर वाट संपली." "एसआरकेकडून व्हॅलेंटाईन डे सरप्राईज." असे तिसऱ्याने लिहिले असून, चौथ्याने "काय सरप्राईजय " असे लिहिले आहे. शाहरुख खानचा dunki ott platform वर येणार असून हे तुमच्यासाठी कसे सर्प्राइज आहे ही कॉमेंट करून नक्की कळवा.

Updated : 15 Feb 2024 2:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top