Home > Entertainment > संजय कपूरचा मुलगा Graduate झाला ,केले खास फोटो शेअर

संजय कपूरचा मुलगा Graduate झाला ,केले खास फोटो शेअर

संजय कपूरचा मुलगा Graduate झाला ,केले खास फोटो शेअर
X


यावर्षी सुद्धा अनेक विद्यार्थी Graduate होतील. आणि आई वडिलांची एक नवी आशा पल्लवित होईल .संजय कपूर यांचा मुलगा सुद्धा नुकताच graduate झाला आहे. त्याचे फोटो संजय कपूरने शेअर केले आहेत . एखादे सर्वसामान्य वडील जी ईच्छा ठेवतात अगदी असंच स्वप्न संजय कपूर यांनीही पाहिलं आहे. असं त्यांच्या या Caption मधून दिसतं आहे.

संजय कपूरसोबतच त्याची पूर्ण family आलेली आपल्याला दिसते.
संजय कपूर यांच्या या पोस्टला चंकी पांडे यांनी सुद्धा प्रतिसाद दिला आहे
Jahaan Kapoor म्हणजेच संजय कपूर यांचा मुलगा Ecole Model World School येथे शिकत होता .
Jahaan Kapoor हा अनिल कपूर सारखा dressup केल्याने चर्चेत आला होता .

Updated : 25 May 2023 1:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top