Home > Entertainment > सईचा हा लूक तुम्ही पाहिलाय का ?

सईचा हा लूक तुम्ही पाहिलाय का ?

सईचा हा लूक तुम्ही पाहिलाय  का ?
X


सई ताम्हणकरने सुद्धा vector image पोस्ट केल्या आहेत . तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटोज तुम्हालाही पाहायला मिळतील . आणि तिच्या चाहत्यांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला आहे

या भूमिकेतील तिचा हा लूक प्रचंड पसंत केला गेला आहे
शॉर्ट हेअर कट मधील सईचा हा लूक सुद्धा लोकांना आवडला आहे

सई ताम्हणकर नेहमीच अश्या सुंदर पोस्ट शेअर करत असते

सईच्या अनेक अदांवर तिचे चाहते फिदा होताना दिसतात
सईने या लूकसाठी वजन कमी केलं आहे

Updated : 15 May 2023 1:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top