Home > Entertainment > सई ताम्हणकरचे स्टायलिश लूक का असतात चर्चेत ?

सई ताम्हणकरचे स्टायलिश लूक का असतात चर्चेत ?

सई ताम्हणकरचे स्टायलिश लूक का असतात चर्चेत ?
X


सई ताम्हणकरच्या pose सुद्धा memes मध्ये व्हायरल होतात . त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते.पण तिच्या स्टायलिश लूकची सुद्धा तितकीच चर्चा असते .





मराठी इंडस्ट्रीत दुनियादारीतली शिरीन जेंव्हा लाल गाडीतून उतरली तेंव्हाच अनेकांना आपणच बच्चू असल्याची फीलिंग यायची , सईची दुनियाच दुनियादारीनंतर बदललेली दिसते ...आधी चुल बुली वाटणारी सई आता मात्र तिच्या बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर जादू करते




सईने बॉलिवूडमध्येही वेगळी छाप निर्माण केलीय ,पण त्यामुळे मराठी अभिनेत्रीचा बोल्ड लुककडे कल आहे का ? आणि असलाच तर तो तसाच लोकांना आवडतोय का ?तुम्हाला काय वाटत हे प्रतिसादात लिहा .




तुम्हाला कोणत्या अभिनेत्रीबद्दल माहिती आवडेल तेही कंमेंट करा आणि अश्याच माहितीसाठी Maxwoman ला subscribe करा ...

Updated : 9 Jun 2023 11:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top