रॉकी आणि राणी की प्रेम कहाणी' आलियाची सहा तास प्रॅक्टिस
Admin | 10 Aug 2023 7:54 AM GMT
X
X
'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' या चित्रपटादरम्यान आलियाने भट्ट () ने एका सिनसाठी सहा तास प्रॅक्टिस केली. 'तुम क्या मिले' गाण्यासाठी शाहरूखने () आलियाला 6 तास प्रॅक्टिस करायला लावली होती, असे करण जोहर () ने सांगितले आहे. जेव्हा तुम्ही म्युझिकवर स्लो मोशन साँग किंवा हाय-स्पीड साँग करता, तेव्हा ते डबल होतं, लिप सिंक कॅच करण्यासाठी, तुम्हालाही तसंच करावं लागतं, ते एक टेक्निक आहे. शाहरुख अतिशय बुद्धिमान आहे, त्याने काही दिवसांतच या टेक्निकवर प्रभुत्व मिळवले होते, असेही करणने मिडीयाशी संवाद साधताना सांगितले.शाहरुख खान ने आलिया भट्ट आणि मुलगी सुहाना खान ह्याना म्युझिकवरील लिप सिंक करण्याची टेक्निक तब्बल ६ तास शिकवत होता .
Updated : 10 Aug 2023 7:54 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire