Home > Entertainment > आर्चीच्या साड्यांचं कलेक्शन काय चेष्टा ...!

आर्चीच्या साड्यांचं कलेक्शन काय चेष्टा ...!

आर्चीच्या साड्यांचं कलेक्शन काय चेष्टा ...!
X

मराठी सिनेसृष्टीत "सैराट "या चित्रपटातून पदार्पण केलेली बिनधास्त आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू . सैराट चित्रपटातील गाणी आजही लोकांच्या जिभेवर रेंगाळतात आणि डान्स करायचा म्हंटल तर पहिला सैराट मधील झिंगाट गाणं वाजत . आर्चीने या सिनेमात बुलेट चालवली ,ट्रॅक्टर चालवला आता खऱ्या आयुष्यात ४ व्हीलर सुद्धा बिनधास्त चालवते


पण जर एकदा अर्चिच्या इंस्टाग्रामवर नजर टाकलात तर तुम्हाला कळेल ,हीच साडीच कलेक्शन जबरदस्त आहे ...


नवीन वर्षाच्या सुरुवातीला हि साडी रिंकूने घातली होती .गाडी चालवतानासुद्धा साडीच घातली आहे .


violet कलरमधील साडी नेसून गुलाबाच्या पाकळ्या उडवतानाचा रिंकूचा हा विडिओ जबरदस्त व्हायरल झाला होता ...त्यातील काही फोटो असे ...
सैराट मधील गाण्यावरच स्वतः लाल साडी नेसून आर्चीने हा विडिओ केला आहे .

या साडीतील व्हिडिओला तर लाखो लोकांनी पसंती दिली आहे .

तुम्हला आर्चीचे हे साडीतले लूक कसे वाटले नक्की कळवा...


Updated : 19 Jun 2023 10:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top