Home > Entertainment > आर्चीचा South Indian लूक तुम्ही पाहिलात का ?

आर्चीचा South Indian लूक तुम्ही पाहिलात का ?

आर्चीचा South Indian लूक तुम्ही पाहिलात का ?
X

सैराट मधील आर्ची म्हणजेच रिंकी राजगुरू ही नेहमी तिच्या सोशल मीडियावर सक्रिय दिसते आहे .सुरुवातीला जशी दिसत होती तशी नक्कीच आता दिसत नाही .अभिनय क्षेत्रात फिटनेस आणि दिसणं सर्वात महत्वाचं असते.अश्यावेळी या स्पर्धेत आर्ची म्हणजेच रिंकी राजगुरू मागे राहणार हे शक्यच नाही .नुकताच तिने south indian लूक मधील तिचा फोटो इंस्टाग्रामला पोस्ट केला आहे .सैराट या सिनेमातील रिंकू आता म्हणजेच आर्चीचा हा आहे साऊथ इंडियन लुकतिने तिच्या या पोस्टवर Reigning my love for the timeless classic असे कॅप्शन दिले आहे.रिंकूचे आताचे वजन पाहता ती खूप बारीक दिसत आहे.तिच्या वजन कमी करण्याच्या टिप्स सुद्धा चाहते विचारताना दिसत आहेतएकदंरीत तिचा व्यायाम आणि डाएट याच्या साथीने रिंकूने स्वतः हा फिटनेस कमावला आहेरिंकूची हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा ...

Updated : 27 March 2023 1:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top