Home > Entertainment > सैराटमधील आर्चीचा नवा लूक ...

सैराटमधील आर्चीचा नवा लूक ...

सैराटमधील आर्चीचा नवा लूक ...
X

सैराट चित्रपटात आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू ही गावरानं लुकमुळं प्रसिद्धीच्या झोतात आली. भाषा, हावभाव सुद्धा बिनधास्त आणि बेधडक होते. मात्र, आता रिंकूचा नवा लुक पाहिला तर सैराटची मधील आर्ची आणि मॉडर्न लूकमधील रिंकू जबरदस्त फरक दिसतोय.


सैराटमधील आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू आणि परश्या म्हणजे आकाश ठोसर यांचे हे सात वर्षांपूर्वीचे फोटो

या चित्रपटातील दोघांच्या लग्नातला हा फोटो सर्वांनाच खूप आवडतो
सोलापुरात या चित्रपटाचे बहुतेक शूटिंग झालेले आहे. तिथले या दोघांचे फोटो आजही खूप पसंत केले जातात.

सध्या आर्चीचा नवा लूक पाहिलात तर आपल्याला जाणवते की रिंकू म्हणून तिला एक वेगळी ओळख मिळत आहे. सैराट मध्ये असणारी ती आणि आताची ती यामध्ये असणारा फरक खूप काही सांगून जातो. पण अभिनय क्षेत्रात फिटनेस महत्वाचा असतो. आणि हा नियम रिंकूला सुद्धा चुकलेला नाही. त्यामुळे स्वतःच्या फिटनेसबद्दल आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू सतर्क असते.
त्यामुळेच आपल्याला हा फरक दिसून येतो. रिंकूने हिंदी वेब सिरीज मध्ये सुद्धा काम केले आहे. लारा दत्ता सोबत hundred मध्ये तिनं काम केलंय.

तुम्हाला आर्चीचा कोणता लूक आवडतो नक्की कळवा ...

Updated : 17 July 2023 11:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top