Home > Entertainment > #Ranveersing रणवीर सिंग नंतर आता "ही" अभिनेत्री करणार न्यूड फोटोशूट

#Ranveersing रणवीर सिंग नंतर आता "ही" अभिनेत्री करणार न्यूड फोटोशूट

#Ranveersing रणवीर सिंग नंतर आता ही अभिनेत्री करणार न्यूड फोटोशूट
X


रणवीर सिंग याने न्यूड फोटोशूट केला .ज्याच्यामुळे संपूर्ण भारतात खळबळ माझली होती. त्यावर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सामान्य लोकांमधून त्याच्या फोटोंना विरोध करण्यात आला त्याप्रमाणे काहींनी त्याच्या धाडसाचं कौतुकही केले आहे.रणवीरने केलेले फोटोशूट एका अभिनेत्रीला प्रेरणादायी ठरले आहेत.रणवीर ने केलेले हे फोटोशूट तिच्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे तिलाही असंच फोटोशूट करायचा आहे.

ही अभिनेत्री सध्या ओटीटी वरील शो करते .नुकतीच तिची "नक्षलबारी" ही वेबसाईट प्रसिद्ध झाली होती .श्रीजीता डे असं या हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्रीचे नाव आहे.

एखाद्या महिला सुपरस्टारने असे बोल्ड फोटोशूट केले असते तर लोकांच्या प्रतिक्रिया काय असत्या हे मी सांगू शकत नाही, पण हे करण्यासाठी खूप धैर्य लागतं हे मी सांगू शकते त्याशिवाय एवढे मोठे धाडस करता येत नाही .या फोटोशूट बद्दल बोलताना ती म्हणाली यासाठी मानसिक तयारी सोबतच आपल्या शरीरालाही स्वीकारणे गरजेचे आहे .

रणवीर सिंग च्या फोटो मधून प्रेरणा घेतलेली अभिनेत्री श्रीजीता डे पुढे म्हणते,'एखादी व्यक्ती हे तेव्हाच करू शकते जेव्हा ती तिच्या शरीरावर खूप प्रेम करते .याच विचाराने आत्मविश्वासाने रणवीर स्वतःला लोकांसमोर आणू शकतो तर तो जगात कुठलंही कठीण काम सहज करू शकतो .अशा पद्धतीचे फोटोज अनेक इंडियन मॉडेल्सनेही शूट केले आहेत पण आता रणवीर ने केले तर त्यात काय बिघडले?असा प्रश्न श्रीजीता विचारते .

आपले विचार मांडताना ठाम राहत श्रीजीता म्हणाली,' भविष्यात मलाही असे फोटोशूट करायला आवडेल .न्यूड फोटोशूट केले म्हणून कोणीतरी त्याच्यावर गुन्हा दाखल करते तेव्हा अशावेळी मला या गोष्टीचं विशेष अप्रूप वाटलं नाही. हे 2022 आहे . आपण खूप पुढे गेलो आहोत. तेव्हा तुम्ही एखाद्या कामात किती कम्फर्टेबल आहात आणि असं काही धाडस करण्यासाठी तुमच्या किती हिम्मत आहे हे आज महत्त्वाचा आहे 'असं परखड आणि स्पष्ट मत श्रीजीता डे ने व्यक्त केले आहे.

Updated : 30 July 2022 12:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top