Home > Entertainment > रणवीर सिंग नग्न अवस्थेत, परीणिती चोप्रा ने केला खुलासा ; म्हणाली १० वेळा विचार करावा लागतो

रणवीर सिंग नग्न अवस्थेत, परीणिती चोप्रा ने केला खुलासा ; म्हणाली १० वेळा विचार करावा लागतो

रणवीरच्या न्युड चर्चेचे अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांनी समर्थन दिलेली एक मुलाखत सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये तिने रणवीर सिंग (Ranveer Singh) बद्दल गौप्यस्फोट केला आहे.

रणवीर सिंग नग्न अवस्थेत, परीणिती चोप्रा ने केला खुलासा ; म्हणाली १० वेळा विचार करावा लागतो
X

बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग सध्या जोरदार चर्चेत आहे, तो त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे. काहींनी रणवीर कौतुक केलं आहे तर काहींनी त्याच्यावर कडाडून टीका देखील केली आहे. अशातच काही अभिनेते, अभिनेत्री यांनी समर्थंन दिल आहे. रणवीरच्या न्युड चर्चेच अभिनेत्री परीणिती चोप्रा (Parineeti Chopra) यांनी समर्थंन देत तीची सध्या एक मुलाखत समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये तिनं रणवीर सिंग (Ranveer Singh) च्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. परिणीती आणि रणवीरनं अनेक सिनेमांत एकत्र काम केलं आहे. इतकंच नाही तर रणवीरबरोबर तिनं पहिला सिनेमादेखील केला होता.

जेव्हाही रणवीर त्याच्या व्हॅनिटीमध्ये असतो तेव्हा तिथं ती जाऊ शकत नाही. तिथं जायला परीणिती तिला खूप भीती वाटते. या मागचं नक्की कारण काय असं तिला विचारलं असता एक धक्कादायक विधान तिनं केलं आहे. तिचं हे विधान ऐकून सर्वांनाच धक्का बसेल यात काही शंका नाही.

परिणीतीनं तिच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'तिनं अनेकदा रणवीरला कपडे न घातलेल्या अवस्थेत पाहिलं आहे.'मुलाखतीमध्ये परिणीतीनं सांगितलं चित्रिकरण सुरू असताना ती कुणाच्याही व्हॅनिटीमध्ये आरामात, विचार न करता जाते, परंतु रणवीरच्या व्हॅनिटीमध्ये जाताना तिला १० वेळा विचार करावा लागतो. कारण रणवीर अनेकदा कपडे न घालता व्हॅनिटीमध्ये असतो. असं अनेकदा झालं आहे की, रणवीरला कपडे न घातलेल्या अवस्थेत तिनं पाहिलं आहे.

परिणीतीनं मुलाखतीमध्ये असंही सांगितलं की, 'एकदा मी मेकअप करत होती. जेव्हा मी मागं वळून पाहिलं तेव्हा रणवीरनं त्याची पँट काढली होती.' परिणीतीच्या मते रणवीरला सार्वजनिक ठिकाणी पँट काढणं खूप आवडतं.

Updated : 2022-07-26T18:18:55+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top