Home > Entertainment > दीपिकाला रणवीर "फतफत "म्हणतो ? फतफत म्हणजे काय ?

दीपिकाला रणवीर "फतफत "म्हणतो ? फतफत म्हणजे काय ?

दीपिकाला रणवीर फतफत म्हणतो ? फतफत म्हणजे काय ?
X

रणवीर आणि दीपिकाची जोडी तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. रणवीरचा क्रेजीनेस आणि दीपिकाची स्माईल यावर अनेक चाहते फिदा आहेत . पण या दोघांच्या आयुष्यातील अनेक गमतीजमती अनेकदा आपल्यला पाहायला आणि ऐकायला सुद्धा मिळतात . अश्याच एका मुलाखतीत दीपिकाने तिच्या आणि रणवीरच्या नात्याबद्दल बोलताना तिने सांगितले आहे कि ,रणवीर तिला फतफत असं म्हणतो .



फतफत म्हणजे काय ?

दीपिकाला नेहमी घरातून इकडे तिकडे फिरण्याची सवय आहे . ती एका जागी शांत फार कमी काळ थांबते . त्यामुळे रणवीर तिच्या या सवयीवरून तिला "फतफत " असे म्हणतो . आता हा शब्द ऐकल्यावर कोणालाच कळत नाही ,नक्की काय आहे हे . पण दीपिका सांगते कि फतफत म्हणजे रणवीरच्या भाषेत एक जागी स्थिर न राहता नेहमी काहीतरी करणे . अश्याच अनेक गमतीदार गोष्टी अभिनेता आणि अभिनेत्रींच्या लोक आवर्जून वाचतात. त्यापैकीच हि एक घटना आहे .

दीपिकाची हि सवय तुम्हला पण असू शकते ...

दीपिका पदुकोनला स्वच्छ राहायला खूप आवडतं .त्यामुळे ती आपलं घर ,आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवते . जोपर्यंत तिच्या सभोवताली स्वच्छता दिसत नाही तोपर्यंत ती शांत बसत नाही . आपलं घर नीटनेटके असावे असं प्रत्येकाला वाटते ,अगदी अशीच सवय दीपिकाला आहे . कदाचित तुम्हालाही हि सवय असू शकते ...

जर असेल तर नक्की प्रतिसाद कळवा ...

Updated : 29 March 2023 2:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top