Home > Entertainment > अभिनेत्याने लग्नाचा फोटो शेअर करत लिहिले - तुझा नवरा म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी दुसरा आनंद नाही

अभिनेत्याने लग्नाचा फोटो शेअर करत लिहिले - तुझा नवरा म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी दुसरा आनंद नाही

अभिनेत्याने लग्नाचा फोटो शेअर करत लिहिले - तुझा नवरा म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी दुसरा आनंद नाही
X

बॉलीवूड अभिनेते राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी 11 वर्षांच्या रिलेशनशिप नंतर सोमवारी चंदीगडमध्ये लग्न केले. यानंतर राजकुमार राव याने लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत 'अखेर 11 वर्षांच्या प्रेम, रोमान्स, मैत्री आणि मस्तीनंतर आज मी लग्न केले. मला आज तुझा नवरा म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी दुसरा आनंद नाही' असं लिहिलं आहे.

या लग्नाच्या चित्रांमधील आणखी एक खास गोष्ट म्हणजे पत्रलेखाचा दुपट्टा, ज्यामध्ये बंगालीमध्ये लिहिले अमर प्राण भोरा भालोबाशा अमी तोमे शोमपूर्णा कोरिलम. म्हणजेच, मी तुम्हाला माझे सर्व प्रेम देण्याचे वचन देतो होते.

पत्रलेखाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत.पत्रलेखानेही फोटो सोबत लिहिलं आहे. 'मी आज माझ्या मालकीच्या सर्व गोष्टींशी लग्न केले आहे; माझा प्रियकर, माझे कुटुंब, माझा सोलमेट सोबती. गेल्या 11 वर्षातील माझा सर्वात चांगला मित्र! तुमची पत्नी होण्यापेक्षा मोठी भावना नाही! असं तीने म्हंटले आहे.

Updated : 16 Nov 2021 4:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top