Home > Entertainment > प्रिया बापटने केली शाळेतील आठवण फोटोतून शेअर

प्रिया बापटने केली शाळेतील आठवण फोटोतून शेअर

प्रिया बापटने केली शाळेतील आठवण फोटोतून शेअर
X

प्रिया बापट हि मराठी अभिनेत्री सर्वानाच माहित आहे. पण काही दिवसांपूर्वी प्रिया बापटने आपल्या जुन्या घराचा विडिओ सुद्धा शेअर केला होता. आत तिने तिची जुनी आठवण शेअर केली आहे .

प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या जुन्या आठवणी या खूप जवळच्या असतात . अगदी अश्याच जुन्या आठवणी सेलिब्रिटी शेअर करताना दिसतात. २००३ सालचा हा फोटो प्रियाने शेअर केला आहे. या फोटोमध्ये निळ्या पांढऱ्या शाळेच्या ड्रेस मध्ये ती एका बाजूला उभारलेली दिसत आहे. प्रिया बापट या फोटो मध्ये सहज ओळखता येत आहे. तस पाहता तिच्या हसण्यात आजही काहीच बदल झालेला दिसत नाही.

प्रिया बापट आणि तिचा पती आणि अभिनेता उमेश कामत यांची "आणि काय हवं "हि सिरीज सुद्धा खूप गाजली आहे. प्रिया सध्या हिंदी वेब सिरीजमध्ये सुद्धा काम करताना दिसते . तिच्या आयुष्यात ती तिच्या वडिलांवर जास्त प्रेम करत असल्याचे आपल्याला दिसते. तिच्या वडिलांसोबत तिने परदेशातील ट्रिप पण पूर्ण केली आहे.

एकंदरीतच प्रिया बापट स्वतः खूप सक्रिय आणि उत्साही जीवन जगताना दिसते .

Updated : 9 July 2023 9:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top