Home > Entertainment > बाबो...प्राचीच्या पर्सचे collection पाहिलंत का?

बाबो...प्राचीच्या पर्सचे collection पाहिलंत का?

बाबो...प्राचीच्या पर्सचे collection पाहिलंत का?
X

प्राची देसाई चे आतापर्यंतचे क्युट लूक तुम्ही पाहिला असाल ... पण तुम्हाला माहिती आहे का ? प्राची देसाई कडे तिच्या ड्रेसला मॅचिंग इतक्या साऱ्या पर्स आहेत चला एकदा बघाच...
प्राची देसाईने तिच्या ड्रेसला सूट होईल अश्याच पर्स आवडत असल्याचे दिसून येते
प्राचीच्या या लूकची चर्चा नेहमी असते
प्राची देसाईने तिचे अनेक फोटो तिच्या पर्स सोबतच टिपले आहेत.प्राची देसाई च्या पर्स कलेक्शन बद्दल तुम्हाला काय वाटतं ?नक्की कळवा... तिचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो हेही कंमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता...

Updated : 12 July 2023 8:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top