Home > Entertainment > प्राची देसाईच्या आईने केलेल्या फोटोशूटला लाखोंची पसंती

प्राची देसाईच्या आईने केलेल्या फोटोशूटला लाखोंची पसंती

प्राची देसाईच्या आईने केलेल्या फोटोशूटला लाखोंची पसंती
X

Prachi Desai सध्या सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करते. Prachi Desai ही अभिनेत्री अवघ्या काही चित्रपटांमुळे खूप प्रसिद्ध झाली. इमरान हाश्मी सोबत Once Upon a Time in Mumbai मध्ये तिने काम केले आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे तिला खूप पसंती मिळाली. सध्या web series मध्ये अभिनय करताना प्राची दिसते.

प्राची तिच्या आईसोबत बाहेर फिरायला गेल्यानंतर काही फोटोज तिच्या आईने टिपले आहेत. आई आणि मुलीचं नातंसुद्धा वेगळं असतं.Prachi Desai आपल्या बहिणीसोबत आणि आईसोबत गेली कि नक्कीच तिचे फोटो आवडीने शेअर करते.
हे आहेत काही फोटो

My mom takes the best pictures

Sun-Daze! ☀️ असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

Most beautiful Bollywood actress असं म्हणत तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केले आहे.
प्राचीच्या या photos ना 2,92,020 इतक्या लाईक आल्या आहेत .
एखाद्या अभिनेत्रीसाठी लाईक आणि शेअर चा अभाव तसा कमीच पाहायला मिळतो. पण प्राचीच्या नॅचरल पोस्ट मुळे लोक तिला खूप पसंत करतात.
तुम्हाला प्राची देसाईबद्दल काय वाटत ?नक्की कळवा ...

Updated : 11 July 2023 7:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top