Home > Entertainment > जेंव्हा महिलांना सिनेक्षेत्रात घेतलं जात नव्हतं, तेंव्हा बनली स्वतःच्या जिद्दीवर अभिनेत्री...

जेंव्हा महिलांना सिनेक्षेत्रात घेतलं जात नव्हतं, तेंव्हा बनली स्वतःच्या जिद्दीवर अभिनेत्री...

जेंव्हा महिलांना सिनेक्षेत्रात घेतलं जात नव्हतं, तेंव्हा बनली स्वतःच्या जिद्दीवर अभिनेत्री...
X

आज गुगलने जे डूडल प्रसिद्ध केले आहे ते एका मल्याळम अभिनेत्रीचे आहे."तुमच्या धाडसासाठी आणि तुम्ही मागे सोडलेल्या वारश्यासाठी धन्यवाद PK Rosy"असे गुगलने लिहले आहे .

पण या PK Rosy कोण आहेत?





पी. के रोझी या मल्याळम अभिनेत्री होत्या त्यांचा जन्म 1903 मध्ये तिरुअनंतपुरम येथे झाले ज्यावेळी त्रिवेंद्र म्हणून तिरुअनंतपुरम ओळखलं जात असे बालपणापासून पिके रोजी यांना अभिनयाच्या आज त्यांची 120 वी जयंती आहे आणि त्या निमित्ताने एक खास गुगल डूडल बनवला आहे

मल्याळम चित्रपटात काम करणारी पहिलीच अभिनेत्री पिके रोझी. पिके रोझी यांनी 1928 साली "विगाथाकुमारन" या मल्याळम सिनेमाच्या माध्यमातून सिनेक्षेत्रात एन्ट्री केली होती. त्यावेळी लोक सिनेमा कडे चांगल्या नजरेतून बघत नव्हते ,अशावेळी अभिनय क्षेत्रात जाण्याची जिद्द आणि स्वप्न पिके रोझी यांनी पूर्ण केले.जेंव्हा महिलांना सिनेक्षेत्रात घेतलं जात नव्हतं तेंव्हा स्वतःच्या जिद्दीवर अभिनेत्री बनली.

अभिनेत्री होण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता.त्यामुळे गुगलने त्यांची 120 वी जयंती डुडल बनवून साजरी केली आहे.

Updated : 10 Feb 2023 10:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top