Home > Entertainment > नोरा फतेही पुन्हा एकदा ड्रेसमुळे चर्चेत...

नोरा फतेही पुन्हा एकदा ड्रेसमुळे चर्चेत...

नोरा फतेही पुन्हा एकदा ड्रेसमुळे चर्चेत...
X

नोरा फतेही तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच ती मुंबईत स्पॉट झाली होती, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये नोरा ऑल व्हाइट लूकमध्ये दिसली होती. तिने पांढऱ्या रंगाचा सिक्वेन्स गाऊन घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. नोराने पापाराझींनाही जोरदार पोज दिली.

चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या

सोशल मीडियावर नोराच्या या लूकला चाहत्यांनी पसंती दिली आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने 'माय क्वीन' असे लिहिले आहे. आणखी एका युजरने लिहिले, 'किती सुंदर ड्रेस, हिऱ्यांनी जडलेला दिसतोय'. तर तिसर्‍याने लिहिले, 'तुझे सौंदर्य शब्दांच्या पलीकडे आहे'.

Updated : 29 April 2023 2:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top