Home > Entertainment > निक जोनस कॉन्सर्ट चालू असताना अचानक पडला बस मग काय, पाहण्याचं धैर्य असेल तरच पहा...

निक जोनस कॉन्सर्ट चालू असताना अचानक पडला बस मग काय, पाहण्याचं धैर्य असेल तरच पहा...

निक जोनस कॉन्सर्ट चालू असताना अचानक पडला बस मग काय, पाहण्याचं धैर्य असेल तरच पहा...
X

आता आपसूक नजरचुकीने पडणं ही काही फार मोठी गोष्ट नाही पण एवढा मोठा सेलिब्रिटी पडला म्हणून आता एका गायकाचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागलाय. आपल्या इथे समाज माध्यमांवर व्हायरल होण्यासाठी काहीतरी मोठं व्हावं लागतं किंवा काहीतरी भयंकर व्हावं लागतं असं अजिबात नाही. अगदी कसल्याही बारीक सारीक गोष्टी सुद्धा अशा सहज व्हायरल होत असतात. आता तुम्ही आम्ही पाय घसरून अशाप्रकारे शंभर वेळा पडलो असोत पणआपला थोडीच कोणी व्हिडिओ काढणार आहे व तो व्हायरल होणार आहे. आपण थोडीच सेलिब्रिटी आहोत. निक जोनस पडला म्हणून तो व्हायरल झाला. निक जोनस कोण अशी ओळख करून देण्याची गरज वाटत नाही म्हणून त्याची ओळख टाळून व्हिडिओ पुढे घेऊन जातो.. बरं झाला ते झाला तो पडला वगैरे सगळं ठीक आहे पण असं यात इतकं मोठं काय आहे? जे पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत किंवा सगळ्यांना पहायचा आहे की बाबा निक जोनस पडला कसा? आता आम्ही तुम्हाला या व्हिडिओतून तेच दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पाहत असताना काही घडलं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची स्वतःची असेल हे मात्र निश्चित ध्यानात ठेवा. आणि हा व्हिडिओ पाहण्याचं धैर्य तुमच्यात असेल तरच हा व्हिडिओ पहा...

मंगळवारी रात्री अमेरिकेत जोनास ब्रदर्सच्या कॉन्सर्टदरम्यान निक जोनास स्टेजवर परफॉर्म करत होता. व्हिडिओमध्ये निक पांढऱ्या शर्ट आणि पिवळ्या पॅंटमध्ये दिसत आहे. तो आपल्या भावांसोबत गाणे म्हणत असताना स्टेजवर अचानक त्याचा तोल बिघडला आणि तो खाली पडला. मात्र, त्याने त्याकडे लक्ष दिले नाही नक्की काय घडलं स्टेजवर तुम्हीच बघा...

Updated : 19 Aug 2023 3:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top