Home > Entertainment > परी नंतर आता मायरा बनणार "नीरजा"

परी नंतर आता मायरा बनणार "नीरजा"

परी नंतर आता मायरा बनणार नीरजा
X

रेशीम गाठ या मराठी मालिकेतील परी म्हणजेच मायरा आता नव्या मालिकेत दिसणार आहे . पण ही मालिका कोणती? त्याचबरोबर मायरासोबत कोण काम करणार आहे? हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा

परी या नावाने प्रसिद्ध झालेली मायरा ही प्रार्थना बहिरे आणि श्रेयश तळपदे यांच्यासोबत तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेत काम करत होती. आता या मालिकेनंतर मायराला नव्या मराठी मालिकेत काम मिळेल किंवा चित्रपटात संधी मिळेल अशी अनेकांची अपेक्षा होती. पण मायराने तिच्या नव्या कामाबद्दल माहिती दिली , तेव्हा सर्वांचेच डोळे विस्फारले . मायरा आता हिंदी सिरीयल मध्ये दिसणार आहे

नीरजा नावाची एक कहाणी कलर्स हिंदी वर दिसणार आहे आणि यामध्ये मायरा सोबत स्नेहा वाघ तिच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचा नुकताच टीझर लाँच झाला आहे. या नव्या मालिकेत मायरा धुमाकूळ घालणार का ? हे आपण पाहत राहूच...

त्यासाठी Maxwoman वरील लेख वाचत राहा आणि सोबत तुमचे प्रतिसादही कळवा .

Updated : 12 May 2023 7:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top