Home > Entertainment > Amruta Fadanvis : राजकीय गदारोळात चिल व्हा असं म्हणत अमृता फडणवीस पुन्हा आल्या..

Amruta Fadanvis : राजकीय गदारोळात चिल व्हा असं म्हणत अमृता फडणवीस पुन्हा आल्या..

Amruta Fadanvis : राजकीय गदारोळात चिल व्हा असं म्हणत अमृता फडणवीस पुन्हा आल्या..
X

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे. 'मन ही मन तुझे चाहा' हे त्यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालs आहे. त्यांनी एका श्रीलंकन गायिकेने गायिले ' मणी के मागे हिते' या गाण्याचे हिंदी व्हर्जन गायले आहे. या गाण्याला त्यांनी #AnnibersarySpecial असं म्हंटल आहे.

यामध्ये त्यांनी गण्यासोबत डान्स सुद्धा केला आहे. गाणं नुकतंच प्रदर्शित झाले असून लोकांनी त्यावर अनेक प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. काल सकाळीच त्यांनी "आओ कुछ तूफ़ानी करते है, कल शाम .... मी पुन्हा येत अहे !!!" असे ट्विट केले होते. त्यामुळे नक्की संध्याकाळी अमृता फडणवीस काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर त्यांनी आता त्यांचं नवीन गाणं प्रदर्शित केले आहे. काही मिनिटांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या गाण्यावर कॉमेंट्स आणि लाइक्सचा पण वर्षाव होत आहे. या गाण्याचे अनेक जण कौतुक करत आहे.

Updated : 19 Nov 2021 1:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top