मलायकाचे फोटो आणि अर्जुनची फोटोग्राफी
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या दोघांची जोडी सध्या बाहेर सुट्टीवर फिरायला जाताना दिसत असते . नुकतंच मलायकाने तिच्या सोशल अकाउंट वर काही फोटोज अपलोड केले आहेत.
भाग्यश्री पाटील | 22 May 2023 3:18 AM GMT
X
X
अर्जुन कपूर सोबत मलायका तिचे सुंदर क्षण जगताना दिसते . आता जे फोटोज मलायकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहेत.त्याला तिने भन्नाट कॅप्शन दिले आहे.
मलायका ने Pictures = memories for a lifetime असं म्हणत अर्जुन कपूर ला सुद्धा टॅग केली आहे . पण त्याआधी कॅमेऱ्याचा सिम्बॉल तिने जोडला आहे . त्यामुळे अर्जुन कपूर ने मलायकाचे टिपलेले फोटो निश्चितच तुम्हाला आवडतील.
मलायकाच्या फोटोज ना वेगवेगळ्या कमेंट सुद्धा आल्या आहेत आणि तिचे हे फोटो भारतातील नसून परदेशातील आहेत . या फोटोमागील चित्रे सुद्धा लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
हे होते मलायकाचे अर्जुन कपूर ने टिपलेले फोटो, तुम्हाला कसे वाटले ? हे आम्हाला प्रतिसादामध्ये नक्की कळवा...
Updated : 22 May 2023 3:18 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire