Home > Entertainment > अजय देवगन सोबत "मैदान" मध्ये काम करणारी ही सुंदर अभिनेत्री कोण?

अजय देवगन सोबत "मैदान" मध्ये काम करणारी ही सुंदर अभिनेत्री कोण?

अजय देवगन सोबत मैदान मध्ये काम करणारी ही सुंदर अभिनेत्री कोण?
X

अजय देवगन सोबत अनेक अभिनेत्रींनी आजवर काम केले आहे. पण अजय देवगन चा मैदान हा नवीन चित्रपट येतोय . तर या चित्रपटात त्याच्यासोबत काम करणारी दक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी कोण आहे?




प्रियामणीने अनेक चित्रपटात काम केले आहे. साउथ इंडस्ट्रीतील सुंदर आणि सर्वात लोकप्रिय अशी ही अभिनेत्री आता अजय देवगन सोबत काम करताना दिसणार आहे.





प्रिया वासुदेव मणी अय्यर असे तीचे नाव आहे . तिचा जन्म 4 जून 1984 ला झाला आहे .पण ती तिच्या व्यावसायिक नावाने प्रियामणी म्हणून ओळखली जाते, जी एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे, जी तेलुगू, तमिळ, कन्नड आणि काही हिंदी आणि मल्याळम उद्योगात काम करते आणि तिने 60 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत .

प्रिया मनीचे हे आहेत चित्रपट

Raam (2009)

Raavan (2010)

Raavanan (2010)

Pranchiyettan & the Saint (2010)

Chaarulatha (2012)

Idolle Ramayana (2016)

Updated : 1 April 2023 1:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top