Kriti Sanon साडीतील फोटो आणि जानकीच्या भूमिकेतील लूक व्हायरल
भाग्यश्री पाटील | 15 May 2023 12:58 PM GMT
X
X
महाभारत,रामायण अशा प्रकारच्या ग्रंथांवर अनेकदा चित्रपट आले आहेत . त्याचबरोबर मालिका सुद्धा चांगल्या प्रमाणात गाजल्या आहेत . पण हा इतिहास पुन्हा पुन्हा नव्याने चित्रित केला जातो आहे. अगदी अशाच प्रकारे हिंदीमधील हा सिनेमा एक नवा अंदाज घेऊन येत आहे . या चित्रपटात हनुमान, श्रीराम, लक्ष्मण आणि सीता या भूमिकेत दिग्गज कलाकार दिसत आहेत.
विशेष म्हणजे Kriti sanon हिने यामध्ये सीतेची भूमिका निभावली आहे . यासोबतच तिने स्वतःचे काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत .त्यापैकीच हे काही साडीतील फोटो ज्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
Updated : 15 May 2023 12:58 PM GMT
Tags: kriti sanon kriti sanon in adipurush kriti sanon new look prabhas south indian movie hindi movie
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire