Home > Entertainment > तासाला १०००० सबस्क्रायबर,कोरियन Youtuber कशी होतेय इतकी व्हायरल ?

तासाला १०००० सबस्क्रायबर,कोरियन Youtuber कशी होतेय इतकी व्हायरल ?

तासाला १०००० सबस्क्रायबर,कोरियन Youtuber कशी होतेय इतकी व्हायरल ?
X

गेल्या काही दिवसांपूर्वी कोरियन युट्युबर viral झाली .त्यादिवशी मुंबईत तिच्यासोबत काही रोडरोमियोनी छेडखानी केली ... ज्यांना पोलिसांकडून अटक झाली ... आणि तिला एका मुलाने मदत सुद्धा केली जो आता तिच्या व्हिडिओमध्ये दिसतो ...याबद्दल देशभरातून तिला सपोर्ट मिळाला तर आहेच ... पण आश्चर्याची बाब म्हणजे तिचे youtube आणि twitter चे followers झपाट्याने वाढत आहेत ... आता हे पहा ... तिचे youtube चॅनेल ज्यावर subscriber तासाला १०००० इतके वाढत आहेत ...

ट्विटरला सुद्धा जबरदस्त फॉलोअर्स वाढले आहेत ... तिने १ लाख subscriber पूर्ण झाल्याची पोस्ट सुद्धा टाकली आहे ... फक्त ६ दिवसात तब्ब्ल १ लाखाच्या वर subscriber ...एखादा yotuber यासाठी वर्षोनुवर्षे मेहनत घेत असतो जे तिचे ६ दिवसात झालेत ... आता मायोची चे हे subscriber पाहता डोळे विसफरल्याशिवाय राहणार नाहीत ...

Updated : 13 Dec 2022 11:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top