Home > Entertainment > कियारा अडवाणी, दिशा पटानी, अनन्या पांडे, भूमी पेडणेकर आणि बरच काही...

कियारा अडवाणी, दिशा पटानी, अनन्या पांडे, भूमी पेडणेकर आणि बरच काही...

कियारा अडवाणी, दिशा पटानी, अनन्या पांडे, भूमी पेडणेकर  आणि बरच काही...
X

भारतातील या अभिनेत्रींनी ब्रॅलेट (Bralette) आणि स्लिट स्कर्ट (Slit skirt) ICW वर एक नवीन रोकॉर्ड करत अनेकांना मागे टाकले आहे. सध्या चर्चा सुरु असलेला हा ICW प्रकार नक्की काय आहे? याची सध्या इतकी चर्चा का आहे? कियारा अडवाणी, दिशा पटानी, अनन्या पांडे, भूमी पेडणेकर यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला होता त्यांची देखील सध्या चर्चा का आहे व त्यांचा एक रॅम्प वॉक करतानाच फोटो व्हायरल होतो आहे त्यामागचं नक्की काय कारण आहे पाहुयात पुढच्या एका मिनिटांमध्ये...

सध्या सुरू असलेल्या FDCI (Fashion design council of India) इंडिया कॉउचर वीक (ICW) 2023 मध्ये भारतीय कॉउचर डिझायनर्सने (Couture designer) त्यांचे नवीन संग्रह प्रदर्शित केले. यावेळी अनन्या पांडे, वरुण धवन, भूमी पेडणेकर, रोहित गांधी, राहुल खन्ना, शोभिता धुलिपाला, फाल्गुनी शेन, कियारा अडवाणी या सगळ्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी रॅम्प वॉक देखील केला. त्यांचा रॅम्प करत असलेला फोटो आणि व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होतो आहे...

Updated : 1 Aug 2023 12:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top