Kathal आमदारांच्या घरातील फणस चोरीला गेला आणि सिनेमा आला
X
अनेक चित्रपट सध्या येत आहेत. पण प्रत्येक चित्रपटांमध्ये काहीतरी नवीन विनोद अथवा थ्रिल येताना दिसत आहे . असाच नेटफ्लिक्स वर एक सध्या विडिओ जबरदस्त Viral झाला आहे .ज्यामध्ये आहे राजपाल यादव (Rajpal yadav )त्यामुळे कॉमेडीचा भन्नाट प्रयोग या चित्रपटात दिसेल . त्यामुळे हा चित्रपट कोणता ? त्यातील स्टारकास्ट कोण आहे ? हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा
फणस चोरीला गेले म्हणून पोलिसांना कडे तक्रार केली कुजते . आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची फौज पळापळ करताना दिसत आहे . या चित्रपटाचा ट्रेलर आला आहे.हा ट्रेलर धम्माल कॉमेडी तयार करताना दिसत आहे . या चित्रपटाचे नाव Kathal आहे . या चित्रपटाच्या story ची झलक तुम्हाला ट्रेलर मध्ये दिसते . या चित्रपटामध्ये सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra )ची भूमिका हि पोलीसच्या वर्दीत दाखवली आहे . यामध्ये सान्या मल्होत्राने सुद्धा सुंदर अभिनय केला आहे .
राजपाल यादव (rajpal yadav )यांच्या कॉमेडीने धुमाकूळ घातला आहे . फणस कोणी चोरला ?आपला फणस कोणता ? हे पाहण्यासाठी पोलीस भागातील सर्व फणस उचलून आणतात आणि त्यापैकी आपला फणस कोणते हे ओळखण्यासाठी आमदारांच्या घरातील सर्व सदस्य एकत्र येतात . त्यामध्ये सुध्या त्यांचा फणस सापडत नाही .
उन्हाळ्याच्या या सिझन मध्ये आंबा ,फणस ,जांभूळ या फळांची सध्या जोरदार मागणी चालू असताना .Kathal हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालेल असंच वाटतं आहे .