Home > Entertainment > जुई गडकरी तिचं रुटीन कसं मॅनेज करते?

जुई गडकरी तिचं रुटीन कसं मॅनेज करते?

जुई गडकरी तिचं रुटीन कसं मॅनेज करते?
Xअभिनेत्रींसाठी आयुष्यात सुंदर दिसणं ,सुंदर राहणं तितकच निरोगी राहणं सुद्धा महत्त्वाचं... पण हे सगळं टाईम टेबल त्या कशा मॅनेज करतात ? आता जुई गडकरी स्वतःच मॅनेजमेंट कसं करते? हे तिच्या व्हिडिओ मधून प्रेक्षकांसाठी खास दाखवले आहे.

सध्या जुई गडकरी स्टार प्रवाह वरील "ठरलं तर मग" या मालिकेत काम करत आहे . पण या सगळ्या धावपळीत 15 ते 16 तास ती शूटिंग आणि प्रवास यामध्ये बिझी असते आणि यातून तिचं स्वतःचं रुटीन मात्र काटेकोर पाळावं लागतं .जुईची होणार ही धावपळ आणि त्यातून ही निरोगी राहण्यासाठीची ही धडपड तुम्ही पाहिलात तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा...

Updated : 2 July 2023 4:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top