Home > Entertainment > अनिल कपूर कंगनाशी लग्न करण्यासाठी बायकोला सोडायला तयार...

अनिल कपूर कंगनाशी लग्न करण्यासाठी बायकोला सोडायला तयार...

अनिल कपूर कंगनाशी लग्न करण्यासाठी बायकोला सोडायला तयार...
X

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. एक अभिनेता कंगना राणौतच्या प्रेमात इतका वेडा झाला आहे की तो आपल्या पत्नीलाही घटस्फोट देण्यास तयार झाला आहे. आता ही बातमी मीडियामध्ये जोरात पसरत आहे आणि या अभिनेत्याचे नाव जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका मुलाखतीत करण जोहरने अनिल कपूर यांना विचारले की, तुम्ही तुमच्या बायकोला कोणासाठी सोडू शकाल? या प्रश्नाचे उत्तर देताना अनिल कपूर यांनी अगदी कौतुक करत अभिनेत्री कंगना रनौतचे नाव घेतलं आणि जसा त्यांनी तिचे नाव घेतलं त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्याने चांगलाच धुरळा उडवला आहे.

यावर कंगनाची कोणतीही प्रतिक्रिया नाही...

कंगना राणौतबद्दल बोलायचे झाले तर, या प्रकरणी तिची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अभिनेत्री सध्या खूप बिझी आहे. एकापाठोपाठ एक तो अनेक चित्रपटांची शूटिंग पूर्ण करत आहे. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती पुढच्या वर्षापर्यंत 'धाकड' आणि 'तेजस'मध्ये दिसणार आहे. कंगनाचा नुकताच प्रदर्शित झालेला 'थलायवी' हा चित्रपट अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी करू शकला.

Updated : 20 Dec 2021 1:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top