Home > Entertainment > हसीन दिलरुबा! प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल !

हसीन दिलरुबा! प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल !

हसीन दिलरुबा! प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल !
X

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत आणि हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये प्राजक्ता माळी भिन्न स्टाईलमध्ये दिसत आहे. एका फोटोमध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्टायलिश दिसत आहे. प्राजक्ताचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे आणि ते या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची अँकरिंग करत आसते आणि या कार्यक्रमामुळेही ती चर्चेत राहते. प्राजक्ताची रानबाजार आणि जुळून येती रेशीमगाठी या मालिकाही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होत्या.

प्राजक्ता माळी यांच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

प्राजक्ता माळी यांच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे, त्यातील काही निवडक कमेंट्सच पाहूया एका चाहता कमेंट्समध्ये "हॉटनेस ओव्हरलोडेड!". असं म्हणतो

तर "तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात प्राजक्ता!" असे दुसऱ्या चाहत्याने लिहिले असून "तुमचा अंदाज नेहमीच अविष्मरणीय असतो!" अशी एका चाहत्याने कमेंट केली आहे.

प्राजक्ता माळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले हे फोटो भलतेच चर्चेत आहेत आणि तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहेत.

Updated : 24 April 2024 8:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top