Home > Entertainment > गौहर आणि झैदच्या आयुष्यात आला नवा पाहुणा

गौहर आणि झैदच्या आयुष्यात आला नवा पाहुणा

गौहर आणि झैदच्या आयुष्यात आला नवा पाहुणा
X


गौहर खान हिला गाण्यातून तिच्या अभिनयातून आणि बिग बॉस ची विनर म्हणून सर्वच जण ओळखतात. आणि झैद दरबार देखील instagram वर खूपच चर्चेत असतो . त्यांचे कोट्यावधी followers आहेत. अश्या झैद आणि गौहर ची लव्ह स्टोरी खूपच famous आहे. Lockdown मध्ये ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी २५ डिसेंबर २०२० मध्ये थाटामाटात लग्न देखील केले आहे .

लग्नानंतर ३ वर्षांनी या दोघांनी हि आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे .त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोघंही सोशल मीडिया वर फारच active असतात. त्यांच्या reel बघण्यासाठी सुद्धा प्रेक्षक वर्ग खूपच उत्सुक असतो.

काहीच महिन्या पूर्वी त्या दोघांनी pregnancy ची न्यूज announce केली होती.आणि कालच त्यांना मुलगा झाला ह्याची पोस्ट देखील social media वर त्यांनी शेअर केली आहे. आणि celebrity तसेच त्यांच्या fans नी देखील त्यांना भरभरून प्रेम आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated : 12 May 2023 10:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top