Home > Entertainment > Gadar 2 Rs 200 Crore : थेट प्रायव्हेट जेट मध्ये सेलिब्रेशन असं नक्की काय घडलं ?

Gadar 2 Rs 200 Crore : थेट प्रायव्हेट जेट मध्ये सेलिब्रेशन असं नक्की काय घडलं ?

Gadar 2 Rs 200 Crore : थेट प्रायव्हेट जेट मध्ये सेलिब्रेशन असं नक्की काय घडलं ?
X

सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारकास्ट असलेला चित्रपट गदर-2 बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. रिलीजच्या 5 दिवसांत या चित्रपटाने 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दरम्यान, सनी देओलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या टीमसोबत चित्रपटाच्या यशाचा आनंद सेलिब्रेट करत आहे. नक्की काय घडलं आहे पहा...

खासगी विमानात सनी देओलचे सेलिब्रेशन..

व्हिडिओमध्ये सनी प्रायव्हेट जेट मध्ये दिसत आहे. बस का आता सेलिब्रेशन थोडीच तो एकटा करणार आहे तर या जेलमध्ये त्याची संपूर्ण टीम देखील आहे. त्याच्या आजूबाजूला हे सगळे असलेले दिसत आहेत. एखाद्या यशाचं सेलिब्रेशन प्रायव्हेट जेट मध्ये हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना ऐकायला देखील फार मोठं वाटतं. पण या सेलिब्रिटींसाठी ही काही फार मोठी गोष्ट नाही. जाऊ दे या विषयावर आपण न बोललेलं बरं आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तेच बोलू..,तर झालं असं कि, या सेलिब्रेशन चे कारण होतं सनी देओलचा नुकताच आलेला 'गदर टू' हा सिनेमा. या सिनेमाने पहिल्या पाच दिवसातच 200 कोटींचा आकडा पार केलाय आणि याचंच हे सेलिब्रेशन थेट प्रायव्हेट जेट मध्ये झाले आहे. नक्की यावे काय घडलं पहा या व्हिडिओमध्ये...

सौ. - instantbollywood

Updated : 17 Aug 2023 7:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top