Home > Entertainment > सर्फ खाके मर जाऊंगा पासून टांगो के बीच का पसंद आहे पर्यंत; बोल्ड फोटोवरून दिशा पटनी ट्रोल

सर्फ खाके मर जाऊंगा पासून टांगो के बीच का पसंद आहे पर्यंत; बोल्ड फोटोवरून दिशा पटनी ट्रोल

सर्फ खाके मर जाऊंगा पासून टांगो के बीच का पसंद आहे पर्यंत; बोल्ड फोटोवरून दिशा पटनी ट्रोल
X

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप चर्चेत असते.ती नेहमी वेगवेगळ्या स्टाइलमध्ये फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांमध्ये चर्चेत राहते. दिशा पटानी कधी डान्स आणि स्टंट व्हिडिओ शेअर करते तर कधी ग्लॅमरस फोटो पोस्ट करून चाहत्यांवर अधिराज्य गाजवते. अभिनेत्रीने बुधवारी पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे. मात्र तिच्या याच फोटोवरून ती ट्रोल होत आहे.


एका Ladkibaaz नावाच्या युजरने फोटोवर कमेंट करतांना म्हंटले आहे की, " डीएम का रिप्लाई दे दो वरना निरमा सर्फ खाके मर जाऊंगा...
तर Alu ghobi नावाच्या युजरने "कपडे बेच खाये क्या दीदी सब", असा टोला लगावला आहे.
तसेच इतर ही अनेक कमेंट करून दिशा पटानीला ट्रोल केले जात आहे. तर काहींनी खालच्या पातळीवर जाऊन दिशाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
Updated : 28 Oct 2021 3:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top