Home > Entertainment > भारत-पाकिस्तान बद्दल सनी देओल खरंच काही चुकीचं बोलला का?

भारत-पाकिस्तान बद्दल सनी देओल खरंच काही चुकीचं बोलला का?

भारत-पाकिस्तान बद्दल सनी देओल खरंच काही चुकीचं बोलला का?
X

गदर 2 चा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम गुरुवारी झाला. यावेळी सनी देओलने असे काही बोलले ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. सनीने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानच्या लोकांमध्ये राजकारणामुळे एकमेकांबद्दल द्वेष आहे. आपण आपापसात भांडावे असे जनतेला वाटत नाही. सनीने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानचे लोक एकाच मातीतून जन्माला आले आहेत. काही सोशल मीडिया यूजर्सना सनीचे हे वक्तव्य आवडले नाही. आणि त्यामुळे समाजमाध्यमांवर सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

सनी देओल नक्की काय म्हणाला आहे?

सनी देओलने ट्रेलर लाँचच्या वेळी सांगितले की, “हे सर्व humanity आहे. कोणतेही भांडण होऊ नये. दोन्हीकडे समान प्रेम आहे. द्वेषाला जन्म देणारा राजकीय खेळ आहे. जनता नहीं चाहती की हम एक दुसरे के साथ झगडे या लादे, आखिर है तो सब इस मिट्टी से (आम्ही एकमेकांशी भांडू नये असे लोकांना वाटते, कारण शेवटी आम्ही एकाच भूमीचे आहोत).” बाकी सानी सनी देओल यांच्या वक्तव्याविषयी तुम्हाला काय वाटतं कॉमेंट मध्ये नक्की सांगा...

Updated : 27 July 2023 8:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top