Home > Entertainment > बॉलीवुड सेलिब्रिटींचा फंडा.. प्रेग्नंट राहा आणि मग लग्न करा..

बॉलीवुड सेलिब्रिटींचा फंडा.. प्रेग्नंट राहा आणि मग लग्न करा..

: कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा ७ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लग्नसोहळ्यानंतर एकमेकांसोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. तिने लिहिलं आहे,"आता आमची पर्मनंट बुकिंग झाली आहे. पुढील प्रवासासाठी आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे". पण या जोडप्या बद्दल एक नवीन गोष्ट समोर आली आहे.

बॉलीवुड सेलिब्रिटींचा फंडा.. प्रेग्नंट राहा आणि मग लग्न करा..
X

कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा ७ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लग्नसोहळ्यानंतर एकमेकांसोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. तिने लिहिलं आहे,"आता आमची पर्मनंट बुकिंग झाली आहे. पुढील प्रवासासाठी आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे". पण या जोडप्या बद्दल एक नवीन गोष्ट समोर आली आहे.


केआरकेच्या (Kamaal R. Khan) नवीन दाव्यांनुसार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अ‍ॅडव्हानी यांनी लग्न केले कारण ते बाळासह गर्भवती आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी नुकतीच जैसलमेर, राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. मुंबई मध्ये लग्नाचे रिसेप्शन देऊन संगळ्यां सोबत त्यांचा आनंद साजरा केला. करीना कपूर, आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे आणि रणवीर सिंग हे इतर सेलिब्रिटीं या रिसेप्शन ला उपस्थित होते. या सर्वांच्या दरम्यान, केआरकेने असा दावा केला आहे की हे जोडपे लग्न बंधनात या साठी आले कारण कियारा गर्भवती होती.आलियाभोवती अशाच अफवा पसरल्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी गेल्या वर्षी लग्नाच्या 2 महिन्यांच्या आत गर्भधारणेची घोषणा केली होती. त्यांनी लग्नगाठ बांधल्यानंतर 7 महिन्यांच्या आत त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले, कमाल आर खान म्हणतो की बॉलीवूडचे नवविवाहित जोडपे ट्रेंड फॉलो करत आहेत. केआरकेने त्याच्या ट्विटर हँडलवर लिहिले, "बॉलीवूडचा नवीन ट्रेंड आहे, आधी प्रेग्नंट राहा आणि मग लग्न करा. सूत्रांनुसार, बॉलीवूड की फिलहाल हुई मॅरेज का भी याही फॉर्म्युला है. अच्छा है."

ही गुड न्यूज खरी आहे की खोटी आहे ही अद्याप स्पष्ट नाही आहे पण चंहत्यानि या नव्या जोडप्याला फोटो च्या माध्यमातून भरभरून प्रेम दिल. कियारा आणि सिद्धार्थ फोटो विडियो शेअर करत आहेत. चाहते लाइक आणि कोंमेंट्स च्या माध्यमातून प्रेम दर्शवत आहेत.

Updated : 14 Feb 2023 3:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top