Home > Entertainment > गार्डने सैल्यूट ठोकला, करीना कपूरने इग्नोर केलं; युजर म्हणाले कसला घमंड ?

गार्डने सैल्यूट ठोकला, करीना कपूरने इग्नोर केलं; युजर म्हणाले कसला घमंड ?

गार्डने सैल्यूट ठोकला, करीना कपूरने इग्नोर केलं;  युजर म्हणाले कसला घमंड ?
X

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही कारणाने चर्चेचा विषय ठरते. मग तिचे धक्कादायक विधान असो किंवा फॅशन सेन्स. अलीकडेच, करीना कपूर खान घर सोडून कारमध्ये बसलेली दिसली. हातात कॉफीचा ग्लास होता. यावेळी गेटवर असलेल्या गार्डने तिला सलाम केला तेव्हा करीनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मग काय ट्रोल्सनी करीनाला टार्गेट करायला सुरुवात केली.

करीनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये करीनाने डोळ्यांवर मोठा काळ्या कलरचा चष्मा लावून, आपल्या गाडीत बसतांना दिसत आहे. करीनाला ट्रोल करताना नेटिझन्स तिच्या एटीट्यूडबद्दल बोलत आहेत. यावेळी कमेंट करतांना, करीनाला असा कसला घमंड आहे की गार्डने केलेल्या सलाम कडे ती दुर्लक्ष करत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे....

करीनाच्या या व्हिडिओत नक्की काय घडलं पाहू यात....

Updated : 2 Oct 2021 5:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top