Home > Entertainment > मराठी अभिनेत्रींची "Biggini Shoot "ची फॅशन

मराठी अभिनेत्रींची "Biggini Shoot "ची फॅशन

मराठी अभिनेत्रींची Biggini Shoot ची फॅशन
X



Biggini Shoot म्हंटल कि बऱ्याचदा नाकं मुरडली जातात, त्यात जर मराठी अभिनेत्रींनी केलं ,तर मग डोळे मोठे होतात ... पण संकुचित मानसिकतेला झुगारून अनेक अभिनेत्री बिकनीवरचे फोटो सहज पोस्ट करतात ...अगदी काही दिवसांपूर्वी मृणाल ठाकूर ने तिचा बिकनी फोटोशूट पोस्ट केला आणि पुन्हा चर्चा झाली ती मराठमोळ्या अभिनेत्रींची ... हे आहेत काही अभिनेत्रींचे फोटो ...

सोनाली कुलकर्णी




सई ताम्हणकर




मृणाल ठाकूर




प्राजक्ता माळी




रसिका सुनील




अर्थात आपल्या शरीराला स्वतः स्विकारलं कि जगाची पर्वा नसतेच मुळी ... आपण कसे दिसतो यापेक्षा ,आपण स्वतःवर किती प्रेम करतो ,दुसर्यांना आवडण्यापेक्षा स्वतःला किती आवडतो ... याचा प्रत्यय अनेक अभिनेत्रींच्या दबंग भूमिकेतून आपल्याला दिसतो ... पण पुन्हा मनोरंजन क्षेत्रात हवा असणारा फिटनेस जपणाऱ्या या मराठमोळ्या अभिनेत्रींचे हे फोटोशूट नक्कीच काहीतरी भूमिका मांडतात ...पण तुमची भूमिका काय हे नक्की कळवा ...

Updated : 11 April 2023 1:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top