Home > Entertainment > Salman Khan च्या चाळिशीनंतरचे हे चित्रपट

Salman Khan च्या चाळिशीनंतरचे हे चित्रपट

Salman Khan च्या चाळिशीनंतरचे हे चित्रपट
X

सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे चित्रपट प्रेक्षक खूप पसंत करतात. पण त्यासाठी त्याचा अभिनय आणि त्याच्या प्रत्येक सिनेमातील गाण्यातील त्याची वेगळी स्टाईल कारणीभूत आहे. bhaत्याच्या चित्रपटांना त्यामुळेच जास्त पसंती मिळत आली आहे.

अजूनही सलमान खान त्याच्या वयाचा अंदाज येऊ देत नाही . अगदी ४० वर्षाचा झाल्यानंतरही सलमान खानने त्याचे बेस्ट चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत . कोणते चित्रपट आहेत जे त्याने वयाच्या चाळिशीनंतर केले आहेत ?त्यासाठी वाचा हा संपूर्ण लेख ...

सलमान खानचे चाळिशीनंतरचे हे चित्रपट

१)शादी करके फस गया यार (२००६)
२)पार्टनर (२००७)
३)गॉड तुसी ग्रेट हो (२००८)
४)वॉन्टेड (२००९)
५)दबंग (२०१० )
६)बॉडीगार्ड (२०११)
७)एक था टायगर (२०१२)
८)भारत (२०१९)


९)भाईजान (२०२३)
सलमान खानचे त्याच्या चाळिशीनंतरचे हे काही प्रसिद्ध झालेले चित्रपट आहेत .नुकताच भाईजान चित्रपट हा लोकांच्या ओठांवर आहे. भाईजान मधील अनेक गाणी सुद्धा चाहत्यांना आवडली आहेत . सलमान खान (Salman Khan) नेहमीच काहीतरी नवीन कहाणी घेऊन येत असतो ,यावेळी "किसी का भाई किसी कि जान - भाईजान" हा चित्रपट हिट ठरेल का ? हा येणारा काळच ठरवेल .

Updated : 19 April 2023 10:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top