Home > Entertainment > आर्ची म्हणते "मी हरवलेय"

आर्ची म्हणते "मी हरवलेय"

आर्ची म्हणते मी हरवलेय
X


सैराट मधील आर्ची म्हणजेच रिंकी राजगुरू सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे . आता आर्ची पुन्हा चर्चेत येण्याचं कारण काय आहे ? नक्की आर्ची कुठे हरवली आहे ? संपूर्ण लेख जरूर वाचा...




आर्ची आता पुन्हा एकदा नव्या चित्रपटात दिसणार आहे. त्याआधी तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि तिच्या या फोटोला चाहत्यांच्या जोरदार कमेंट सुद्धा आल्या आहेत . हे काही फोटो .




सैराटमधील आर्चीचा जो दबंग लूक आहे त्या लुक मुळे आर्चीने सर्वांच्या मनावर राज्य केलं आणि त्यानंतर सुद्धा हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीत रिंकू राजगुरू म्हणजे आर्ची ने आपलं नाव कमावलं आहे . आर्चीच्या प्रत्येक लूक चा फोटो काही सेकंदात व्हायरल होतो आहे.





तितकीच ती सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असते. हे आहेत काही फोटो




आर्चीचा नवीन चित्रपट कोणता असेल ? याबद्दल तिने स्वतःचा पोस्टर तरी टाकलं नाही, पण थोडीशी कल्पना मात्र दिली आहे.






Updated : 2 Jun 2023 5:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top