Home > Entertainment > अनुष्का शर्माला Salman सोबत काम करायचं नव्हतं ?पण शेवटी तिने ...

अनुष्का शर्माला Salman सोबत काम करायचं नव्हतं ?पण शेवटी तिने ...

अनुष्का शर्माला Salman सोबत काम करायचं नव्हतं ?पण शेवटी तिने ...
X


Salman khan आणि Anushka sharma यांचा सुलतान हा चित्रपट पाहिल्यानंतर ,कोणालाच वाटणार नाही . अनुष्काला हा चित्रपट करायचा नव्हता...

अनुष्का शर्माला चित्रपट स्वीकारण्याआधी असं वाटत होतं की ,सलमान खान सोबत चित्रपट करणं म्हणजे खूप छोटी भूमिका करणे म्हणजे यामध्ये अभिनेत्रीचे जास्त डायलॉग नसतात पण सलमान खान च्या चित्रपटासाठी नाही म्हणणं अनुष्का शर्माला जमत नव्हतं... असे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.

अनुष्का शर्मा ला हाच विचार पडला होता की ,मी नाही कसं म्हणू पण जसजसं अनुष्काने सुलतान (sultan )चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली तस तसं तिला जाणवलं की या चित्रपटातील नायिकेची भूमिका ती उत्तमपणे निभावू शकते.

सुलतान ची पत्नी म्हणून अनुष्का ने या चित्रपटात काम केला आहे. या चित्रपटासाठी अनुष्काने विशेष मेहनत घेतली कारण तिला सुद्धा लेडीज सुलतान ची भूमिका निभावायची होती. सुलतानची पत्नी ही या चित्रपटात रेसलर दाखवली आहे आणि त्यामुळेच अनुष्काला(anushka sharma ) या भूमिकेत जास्त पोटेन्शिअल दिसले आणि म्हणूनच अनुष्काने सुरुवातीला या चित्रपटाला नकार देण्याचं ठरवलं असताना होकार दिला आणि हा चित्रपट तिने यशस्वी केला सुद्धा.

आपण सर्वांनीच पाहिले की सुलतान हा चित्रपट आणि त्या चित्रपटातील गाणी ही अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावणारी ठरली . तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा

Updated : 10 May 2023 2:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top